Event Details

Home /

Events Details

Event Summary

भारतीय अवयवदान दिना निमित्त केंद्र सरकारच्या अंगदान- जीवन संजीवनी अभियान-2025 व महाराष्ट्र सरकारच्या ३ ते १५ ऑगस्ट या अवयवदान पंधरवड्यानिमित्त डॉ.हेडगेवार रुग्णालयातर्फे जिल्यातील किड्स प्राईड इंग्लिश हायस्कूल, शास्त्रीनगर,गारखेडा,छत्रपती संभाजीनगर येथे अवयवदान जनजागृती अभियान कार्यंकर्म घेण्यात आला 3 ऑगस्ट 2025 भारतीय अवयवदान दिना निमित्त केंद्र सरकारच्या माध्यमांतून अंगदान- जीवन संजीवनी अभियान" व अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.