Event Details

Home /

Events Details

Event Summary

आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅब डे हा दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी दिन हा दिवस पॅथॉलॉजी क्षेत्रातील प्रगती ओळखण्यासाठी, पॅथॉलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजी लॅब मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे, कार्य प्रशंसा करण्यासाठी आणि रोगांच्या निदान आणि उपचारात पॅथॉलॉजीचे महत्त्व प्रसारित करण्यासाठी साजरा केला जातो. ह्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. यामध्ये पॅथॉलॉजी क्षेत्रातील प्रगती दर्शवणारे सेमिनार, पोस्टर प्रदर्शन, प्रशिक्षण कार्यक्रम इ. यांचा समावेश होता.