News Details

Home /

News Details

Medicine
October 15 2024

सुरक्षा विभागाचे अभिनंदन

आज दिनाक १५ ऑक्टोबर २०२४  दुपारी 3.00 च्या सुमारास SBI बँकेच्या अधिकारी स्वाती गुप्ता या एक्िक्युटिव्ह चेकिंग साठी रुग्णालयात आल्या असता त्यांचे 10 gm सोन्याचे मंगळसूत्र हरवले.

त्या 3.45 pm ला सुरक्षा विभागात आल्या व CCTV च्या माध्यमातून श्री पुंडलिक डापके यांनी दोन तास कसून शोध घेतला असता... ENT काउंटर वर विसरल्या होत्या असे लक्षात आले .

श्री बाबुराव दणके यांनी मंगळसूत्र सुरक्षित ठेवले होते. श्री. आहेर सर यांनी ते  मंगळसूत्र जमा करून घेवून परत ते  स्वाती गुप्ता मॅडम यांना सुपूर्द केले.

श्री बाबुराव दणके व सुरक्षा विभागाचे खूप अभिनंदन !!!!